उपक्रम


  • बुद्ध वंदना
    बुद्ध वंदना दररोज सकाळी ७-३० वाजता आयोजित केली जाते.
  • ध्यान सत्र
    दररोज संध्याकाळी 6 वाजता एक तास ध्यान सत्र आयोजित केले जाते.
  • RJPA स्टडी सेंटर
    राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका हे मोफत अभ्यास केंद्र विद्यार्थ्यांसाठी दिवसभर खुले आहे.